¡Sorpréndeme!

काय झाडी, काय डोंगार'; Aaditya Thackeray म्हणाले “सह्याद्रीला येऊन पहा” | ShivSena

2022-06-28 4 Dailymotion

दादागिरीने तुम्ही मन, ह्रदय, लोकांना जिंकू शकत नाही अशा शब्दात राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. कर्जतमधील शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते.

#ShivSena #EknathShide #AadityaThackeray #DevendraFadanvis #SanjayRaut #MahavikasAghadi #NCP #Maharashtra #Congress #RajThackeray